Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सभापती रामराजेंची ताडतिची बैठक



मराठा आंदोलकांवरील गुन्हे  मागे घेण्यासाठी बैठक : सभापती

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, २ जुलै 2019 #marathimorcha


मराठा आंदोलकांवरील गुन्हे  मागे घेण्यासाठी बैठक


मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सर्वपक्षीय आमदारांची बैठक घ्यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत दिले. #ramrajenaiknimbalkar

मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भातली लक्षवेधी सूचना आज विनायक मेटे यांनी मांडली होती. या वेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. 
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सर्वपक्षीय आमदारांची बैठक घ्यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत दिले. #marathinews



मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भातली लक्षवेधी सूचना आज विनायक मेटे यांनी मांडली होती. या वेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. #marathaaarakshan




मराठा आंदोलनादरम्यान राज्यात 549 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, यापैकी अनेक खोटे गुन्हे पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दाखल केल्याचा आरोप मेटे यांनी केला. या वेळी ज्या सदस्यांना या गुन्ह्यांविषयी माहिती आहे त्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

Yorum Gönder

0 Yorumlar